Erandol Nagarapalika Result: एरंडोलच्या नगराध्यक्षपदी युतीचे डॉ. नरेंद्र ठाकूर विजयी
BJP Shiv Sena alliance: येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार गायत्री पाटील यांचा ९ हजार ३५४ मतांनी पराभव करून एकतर्फी विजय प्राप्त केला.