Pune Agricultural College: कृषिशास्त्रज्ञ डॉ. चीमा यांचा पुतळा बसविणार
Dr GS Cheema: देशाच्या उद्यानविद्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याला आकार देणारे महान कृषिशास्त्रज्ञ कै. डॉ. जी. एस. चीमा यांचा अर्धाकृती पुतळा पुणे कृषी महाविद्यालयाच्या आवारात बसविला जाणार आहे.
Pune Agricultural College to install Dr Cheema statueAgrowon