Agriculture College: डॉ. देशमुख यांच्या जन्मगावी कृषी महाविद्यालयाला अखेर मंजुरी
Government Decision : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय असावे, अशी गेल्या आठ वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीची पूर्तता करीत शासनाने तसा अध्यादेश काढला.