Cooperative Sector: सहकार धोरण समितीवर डॉ. चेतन नरके
Chetan Narke: राष्ट्रीय सहकार धोरण 2023 च्या शिफारशींचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नवीन सहकार धोरण आखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 17 सदस्यीय राज्य समितीत ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांची नियुक्ती झाली आहे.