Agriculture Education: खरपुडी कृषी महाविद्यालयाला डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे नाव
Agricultural Institution: मराठवाडा शेती सहाय्य मंडळ संचलित कृषी महाविद्यालय, खरपुडी या महाविद्यालयाचे ‘डॉ. बद्रीनारायण बारवाले कृषी महाविद्यालय, खरपुडी’ असे नामकरण करण्यात आले.
Kharpudi Agriculture College Renamed After Dr. Badrinarayan BarwaleAgrowon