Dr Baba Adhav: डॉ. बाबा आढाव : कष्टकऱ्यांचा आधारवड
People Leader: सत्यशोधकी विचारांचे नेते आणि कष्टकरी कामगार चळवळींचा आधारवड, अशी ओळख असलेल्या डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर फेरीवाले, कचरावेचक, हमाल या असंघटित कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष केला.