DPDC Funds: चाराटंचाई रोखण्यासाठी ‘डीपीडीसी’तून पाच टक्के निधी
Fodder Shortage: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारा उत्पादन, उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन आणि पर्यायी चारा स्रोत विकसित करण्यासाठी किमान पाच टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Hydroponics, Azolla and Digital Fodder Camp Management in Drought PlanAgrowon