Turtle Rehabilitation : मुंबई आणि ठाणे परिसरांतून कासवांचे ताडोबात पुनर्वसन
Mumbai Wild life : मुंबई वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलून मुंबई आणि ठाणे परिसरातून तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या २१६ ‘इंडियन स्टार’ (भारतीय चांदणी) कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यशस्वी पुनर्वसन करण्यात आले.