Tree Plantation: हात छोटे, गोष्ट छोटी हिरवी स्वप्ने झाली मोठी
Environment Conservation: दहावीचा रोहित बनसोडे आणि त्याची छोटी बहीण सात वर्षांत ४५ हजाराहून अधिक झाडे लावून माळरान, वन विभागाच्या जमिनी हिरव्यागार करण्यास यशस्वी झाले. एका छोट्या प्रेरणादायक गोष्टीने आयुष्याला अर्थ देतो, हेच खरे!