Paddy Crop Damage: पावसामुळे ‘हळव्या’ नंतर आता गरवा भातही उद्ध्वस्त
Heavy Rainfall: अति पावसाने राज्यात दोन्ही हंगामातील भातशेती उद्ध्वस्त केली आहे. कृषी विभाग फक्त ७६ हजार हेक्टर नुकसान दाखवत असला, तरी तज्ञांच्या मते प्रत्यक्ष फटका पाच लाख हेक्टरपुढे आहे.