Ladki Bahin Yojana: अंगणवाडी सेविका घरी येणार; पात्र महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता मिळणार ?
Ladki Bahin Scheme verification by Anganwadi Sevika: ई-केवायसी पूर्ण करूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.