Employment Demand: पैसा नको, नोकरी द्या, वारसांना रेल्वेत सामावून घ्या’
Farmer Protest : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपले विविध प्रश्न आणि अडचणी मांडताना रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘पैसा नको, नोकरी द्या, आमच्या वारसांना रेल्वेत सामावून घ्या, पर्यायी जमीन द्या,’ अशा मागण्या करत त्यांनी आपल्या भवितव्यासंदर्भात पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली.