Mumbai APMC: मुंबई बाजार समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ नका: उच्च न्यायालय
High Court: मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ३१ ऑगस्टला संपल्यानंतर बाजार समितीवर पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रशासकीय काळात धोरणात्मक निर्णय घेऊ नका, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.