Mumbai High Court: शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडू नका
Court Warning: भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) कापूस खरेदी केंद्राबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्पष्ट भूमिका मांडत नसल्याने न्यायालयाने मंगळवारी (ता. ११) तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.