Animal Welfare: गाढव, खेचरांच्या आरोग्यसेवेला मिळाली सरकारची मान्यता
Animal Husbandry Department Decision: सगरोळी (ता. बिलोली) येथील धर्मा डाँकी सँच्युरी या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने आता या प्राण्यांच्या नियमित लसीकरण, तपासणी आणि उपचाराबाबत तसेच या प्राण्याची खरेदी-विक्रीदेखील अधिकृत करण्याबाबतचा आदेश जारी केला आहे.