Sugarcane Flowering: तुऱ्यामुळे ऊस उत्पादन घटते का? वेळीच करा उपाययोजना
Sugarcane Arrowing: फळपिकामध्ये फुलोरा येण्यासाठी पिकाला पाण्याचा आणि नत्राचा ताण दिला जातो. जेणेकरुन चांगला फुलोरा येईल आणि फळे लागतील. त्याचप्रमाणे उसाला जर पाण्याचा, नत्राचा ताण पडला तर उसाची कायिक वाढ थांबून त्यामध्ये फुलकळी तयार व्हायला सुरुवात होते.