Doddnala Water Project: दोड्डनाला प्रकल्प ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरा
Agriculture Irrigation Project: ‘‘जत तालुक्यातील उटगी-निगडी बुद्रुक परिसरातील दोड्डनाला मध्यम प्रकल्प, म्हैसाळच्या पाण्याने तातडीने भरून द्यावा, तसेच विस्तारित योजनेची कामे पूर्ण करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.
Demand to Fill Doddnala Project with Mhaisal WaterAgrowon