Veterinary Services: गावातच प्रत्येक बुधवारी पशु सर्वचिकित्सा शिबिरे
Doctor at Your Village Initiative: पशुपालकांच्या दारी दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘डॉक्टर आपल्या गावी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
Doctor at Your Village veterinary initiative MaharashtraAgrowon