DK Shivakumar: कर्नाटकात 'डीके राज'; शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
Karnataka CM Oath Ceremony: कर्नाटकचे ३४ वे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली. शपथ घेतेवळी त्यांच्या हातात भारतीय संविधानाची प्रत होती.
DK Shivakumar Karnataka CM Oath Ceremony. (Agrowon)