CM Karnataka Oath Ceremony: डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Karnataka Politics: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी (ता. ३) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्यासोबत डॉ. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
DK Shivakumar sworn in as Karnataka Chief Minister
DK Shivakumar sworn in as Karnataka Chief MinisterAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com