DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद
Poultry Deaths Case: लग्नाच्या वरातीमधील डीजेच्या दणदणाटामुळे १४० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यात डीजे चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Sultanpur Poultry Deaths DJ Noise Incident News Updates.(Agrowon)