Fund Utilisation Issue: ग्रामपंचायत विभागावर विभागीय आयुक्तांची नाराजी
Pune Devisional Commissioner Dr Pulkundwar: ‘‘जिल्हा परिषदेकडे पैसे असूनही ते खर्च होत नाहीत, हे योग्य नाही. तरतुदीनुसार आलेला निधी १०० टक्के खर्च झालाच पाहिजे. महिला, अनुसूचित घटक, दिव्यांग यांचा निधी खर्च झालाच पाहिजे,’’ असे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
Pune Divisional Commissioner Dr. Chandrakant PulkundwarAgrowon