Water Diversion : तुटीच्या मांजरा खोऱ्यात ५० टीएमसी पाणी वळवा
Maharashtra Irrigation : छत्रपती संभाजीनगर तुटीचे खोरे असलेल्या मांजरा खोऱ्यात विविध स्रोतांमधून ५० टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या ‘जलचिंतन’ बैठकीत तज्ज्ञांनी केली.
Divert 50 TMC Excess Floodwater to Deficit Manjara Basin to Ease Marathwada Droughtagrowon