Farm Mechanization Committee: कृषी यांत्रिकीकरणासाठीची जिल्हास्तरीय समिती बरखास्त
Government Decision: कृषी यांत्रिकीकरणाचा आराखडा सादर करण्यासाठी तयार करण्यात आलेली जिल्हास्तरीय उपअभियान कार्यकारी समिती बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.