Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?
Loan Waiver Delay : अहिल्यानगर अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार २१५ शेतकऱ्यांना १११४ कोटी रुपये मिळाले आहेत. पात्र असूनही तांत्रिक अडचणीमुळे ४३ हजार ९७३ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतिक्षा आहे.
Why 43000 farmers in Ahilyanagar are waiting for loan waiverAgrowon