District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध
Chhatrapati Sambhajinagar district bank election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ संचालक पदांसाठी दाखल अर्जापैकी १८ उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले होते. छाननी दरम्यान झालेल्या या आक्षेपांवर सुनावणी झाली.
116 Nominations Valid, 44 Rejected in District Bank ElectionAgrowon