Clean Pandharpur : कार्तिकी यात्रेसाठी प्रशासन सज्ज: पंढरपुरात स्वच्छता, सुविधांवर भर आणि अतिक्रमणे हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश!
Kartiki Ekadashi : पंढरपूर कार्तिकी एकादशीनिमित्त (ता. २१) पंढरपुरात सुमारे १२ ते १३ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या यात्रेसाठी पूर्वतयारी म्हणून यात्रा कालावधीत शहरातील सर्व अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करावी, तसेच चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर परिसरासह संपूर्ण शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी (ता.१३) दिले आहेत.
collector review meeting for pandharpur kartiki yatra arrangementsAgrowon