Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’चे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारावर कारवाई करा’
Rural Water Scheme : जलजीवन मिशनचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या उप अभियंता व कंत्राटदारावर कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.