Animal Husbandry Work: नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखानाच्या कार्यक्षेत्रातील राहाटी (बु.) या गावाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच भेट दिली. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी पाहणी करून शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधला.