Mushroom ProductionAgrowon
ॲग्रो विशेष
Mushroom Production: अळिंबी युनिटची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
District Collector Visit: जीवनगट्टा येथे पंतप्रधान खनिकर्म कल्याण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या अळिंबी (मशरूम) उत्पादन युनिटची माननीय जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी पाहणी केली.

