Purandar Airport Project: पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधितांशी चर्चा
IAS Jitendra Dudi: पुरंदर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांच्या जमिनीचा दर, मोबदला व इतर विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांसोबत सोमवारी (ता.८) चर्चा केली.