Microfinance Loan Recovery : कर्जवसुली करताना कर्जदारांवर दबाव नको; जिल्हाधिकाऱ्यांचे मायक्रोफायनान्स कंपन्यांना कडक निर्देश!

Maharashtra News : वाशिम दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली करताना संवेदनशीलता व सहानुभूतीची भूमिका घ्यावी. कर्जदारांवर हप्ते भरण्यासाठी अनावश्यक दबाव आणू नये. नियमबाह्य पद्धतीने धमकी देऊन किंवा मानसिक त्रास देऊन कर्जवसुली करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिला.
Microfinance Loan Recovery
borrower rights against illegal loan recovery tactics by microfinance agenciesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...