Beed Land Scam: भूसंपादन गैरव्यवहारात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी पाठक यांना अटक
Land Aquisition Fraud Arrest: बीड जिल्ह्यात भूसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुरुवारी (ता. ७) बीड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना त्यांच्या येथील हत्तेनगर भागातील घरातून अटक केली.
Former Beed Collector Arrested in Land Compensation ScamAgrowon