District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी
Bank Voter List : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानंतर बँकेने ४ हजार ५८१ सभासदांची यादी विभागीय सह निबंधकांना सोमवारी (ता. २०) सादर केली आहे.