Jilha Bank Recruitment: ‘डीसीसी’त ७० टक्के स्थानिकांना नोकरीची संधी
Maharashtra cooperative bank jobs: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांना ७० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे