District Planning Committee: वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा
District Collector On Development Funds: नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रस्तावित कामांसाठी वितरित करण्यात येणारा निधी विहित कालमर्यादेत खर्च करण्याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी.