Farmers Market: शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी मिळावी तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी यंदा जिल्हा कृषी महोत्सव आणि साईज्योती उमेद महिला बचत गट महोत्सव असा संयुक्त कृषिपर्व महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.