Dharashiv Rain : तीन दिवसांच्या पावसात सहाशे घरांची पडझड
Rainfall Update : प्रत्येक तालुक्याला संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यात उपजिल्हाधिकारी तर खातेप्रमुखांचा समावेश आहे. जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.