Property Division: मालमत्ता विभाजन खटल्याच्या निकालानंतरची वाटप प्रक्रिया
Property Dispute: दिवाणी न्यायालय फक्त हुकूमनामा देऊ शकते, मालमत्तेची विभागणी करून ताबा देण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयास नाही, त्यामुळे दिवाणी न्यायालयाकडून असे वाटप दरखास्त प्रकरण जिल्हाधिकारी यांचे नावे प्राप्त होते.