IMD Awards: हवामान संस्थेच्या वीस पुरस्काराचे वितरण
Distribution of Awards: भारतीय हवामान संस्थेच्या २० पुरस्काराचे वितरण मंगळवारी (ता.१८) वितरण आले. हवामानशास्त्र, मॉन्सून अभ्यास, महासागर–वायुमंडल परस्परक्रिया, हवामान सेवा आणि हवामान अंदाजातील उत्कृष्ट संशोधनासाठी कार्य केलेल्या शास्त्रज्ञांना मानद फेलो, फेलो, सहयोगी फेलो आणि युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात आले.