Farmer Support: लोह्यातील ३६ गावांमध्ये शेतकऱ्यांना साहित्य वितरण
Mega Irrigation Project: मेगा पाणलोट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये हरभरा व गहू पीक असे ४८ प्रात्यक्षिक लाभार्थी, ५६ भाजीपाला उत्पादक शेतकरी, तसेच ५ कुक्कुटपालन व ५ शेळीपालन लाभार्थ्यांना विविध प्रकारचे साहित्य वितरित करण्यात आले.