Farmer Awareness: शेतमाल नोंदणीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
District Collector Order: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कापूस व धान खरेदी नोंदणीसंबंधीची संपूर्ण माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनाला दिल्या.