Manmad APMC: मनमाड बाजार समितीचे संचालक कदम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द
Cooperative Sector: नमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश कदम यांना अपात्र ठरविण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. हा आदेश सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांनी दिला.