Interview with Adv Sandip Paygude: कृषी विद्यापीठाची इंचभरही जमीन बळकावता येणार नाही
Bopodi Land Dispute Interviews: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जमिनीच्या वादाचे प्रकरण नेमके काय आहे, आणि यासंदर्भात कृषी विद्यापीठाचे म्हणणे काय आहे, याविषयी सरकारी पक्षाची म्हणजे विद्यापीठाची बाजू न्यायालयात मांडणारे वकील अॅड. संदीप पायगुडे यांच्याशी केलेली ही बातचीत.