Sesame Varieties: कमी पाण्यात जास्त नफा देणारे रोगप्रतिकारक उन्हाळी तीळ वाण
Unhali Til lagwad: बदलत्या हवामानात कमी पाण्यात येणारे आणि बाजारात चांगला दर देणारे पीक म्हणून उन्हाळी तीळ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. योग्य वाणाची निवड केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन आणि स्थिर उत्पन्न मिळवणे शक्य होते.