Fungal Disease Control: गेल्या आठ-दहा दिवसांत झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पाण्याची निचरा, बुरशीनाशके आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करून पिकाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.