Soybean Sowing Tips: पेरणीपासूनच रोगमुक्त सोयाबीनसाठी प्रयत्न आवश्यक
Disease Control Management: योग्य वाण निवड, बीजप्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर रोग-कीड नियंत्रण या एकात्मिक पद्धतींचा अवलंब केल्यास सोयाबीनचे अधिक उत्पादन मिळवणे शक्य होईल.
Integrated Management Essential for Disease-Free Soybean CropAgrowon