Revenue Village Status: जालना जिल्ह्यातील ४९ महसुली गावे घोषित करण्यावर चर्चा
District Level Committee Meeting: संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत तांड्यांना स्वतंत्र महसूल गाव घोषित करण्याबाबत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठक पार पडली.