Local Body Elections: नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा
Alliance Politics: महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर त्या पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकांचे राजकारण तापू लागले आहे. स्वबळावर सत्ता मिळवण्याचे दावे करणाऱ्या अनेक पक्षांना शहरांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही.