Agri Discussion: कृषी अभ्यासक, तज्ज्ञांची केंद्रीय अर्थमंत्र्यांसमवेत चर्चा
Union Budget Discussion: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील कृषी संघटनांचे प्रतिनिधी, कृषी अर्थशास्त्रातील तज्ज्ञ, विविध विषयांतील जाणकार यांच्याशी सोमवारी (ता. १०) चर्चा केली.